ही वेबसाइट सध्या तयार होतेय — टेस्टिंग चालू आहे. वेबसाइट सुरू झाली की आम्ही तुम्हाला कळवू.
Video call वर दागिना पाहा
वेळ निवडा. आम्ही दुकानातून WhatsApp video call करून दागिना लाइव्ह दाखवतो — रंग, साइज आणि चमक नीट पाहा.
- तुम्हाला सोयीचा दिवस आणि वेळ निवडा.
- WhatsApp चालू ठेवा. दुकानाच्या नंबरवरून कॉल येईल.
- आवडलं? कॉलवरच ऑर्डर करा किंवा ऑनलाइन घ्या.